एक्स्प्लोर

मतदान ओळखपत्र नसेल तर काय करायचं?

मुंबई:  राज्यभरात आज मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदान होत आहे. त्यामुळे तुम्हाला एका प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीत आहेत. जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तरीही तुम्हाला मतदान करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्राशिवाय अन्य 17 ओळखपत्रांना मान्यता दिली आहे. जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तर कोणतं ओळखपत्र चालू शकेल?
  1. आधारकार्ड
  2. पॅनकार्ड
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. राष्ट्रीय बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे फोटो असलेले पासबुक
  5. पासपोर्ट
  6. सरकारी मान्यताप्राप्त ओळखपत्र
  7. रेशन कार्ड
  8. फोटो असलेलं क्रेडिट कार्ड
  9. स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
  10. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती/ जमाती/ इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागासवर्ग यांना फोटोसह दिलेले प्रमाणपत्र
  11. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने फोटोसह ‌दिलेला अपंगत्वाचा दाखला
  12. मालमत्ता नोंदीबाबतची कागदपत्रे; तसेच नोंद निखात (फोटोसहीत)
  13. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्रास्त्र परवाना
  14. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच्या तारखेपर्यंत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली फोटो असलेले ओळखपत्र
  15. निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक
  16. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा अवलंबित व्यक्ती यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र,वयस्कर निवृत्ती वेतनधारक किंवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र
  17. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड ,रेशनकार्ड (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल; तसेच जर रेशनकार्ड एकाच व्यक्तीचे नाव असेल त्याने स्वत:च्या वास्तव्याचा अन्य पुरावा जसे वीजवापराचे देयक, दूरध्वनी वापराचे देयक, प्रॉपर्टी कार्ड, किंवा घरपट्टी भरल्याची पावती बरोबर आणणे बंधनकारक राहील)

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Maharashtra Rain Update: कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Sanjay Raut: आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी तीन संशयितांना पकडलं, सूरत एक्सप्रेस अन् राजस्थानमध्ये कारवाई
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी तीन संशयितांना पकडलं, सूरत एक्सप्रेस अन् राजस्थानमध्ये कारवाई
Embed widget