एक्स्प्लोर

फडणवीसांना हटवल्यास एका मिनिटात सरकार पडेल : रवी राणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना आमदारांच जास्त प्रेम देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, असेही रवी राणा म्हणाले.

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यास शिवसेनेसोबत राहणं कठीण आहे, त्यामुळे एका मिनिटात सरकार पडेल, असा अंदाज अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. आमदार रवी राणा यांनी दिल्लीत एबीपी माझाशी खास बातचित केली. मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी अपक्ष आमदार रवी राणा मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांना पटवलं तर सहा अपक्ष एकाच वेळी राजीनामा देतील, असा इशारा रवी राणा यांनी याआधीच दिला आहे. शिवाय, मुख्यमंत्री हटवण्याची चर्चा कुठून सुरु झाली माहिती नाही, पण गरज पडल्यास भाजपच्या हायकमांडनाही भेटून या तीव्र भावना कळवू, असेही रावी राणा यांनी सांगितले. “महाराष्ट्रातलं युतीचं सरकार टिकून आहे ते केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. त्यामुळे मुख्यमंत्री हटवण्याचे कारस्थान कोणाचा आहे माहिती नाही, कदाचित पक्षातले लोक सुद्धा असू शकतील. पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेमागे ठाम आहोत.”, असे आमदार रवी राणा म्हणाले. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना आमदारांच जास्त प्रेम देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, असेही रवी राणा म्हणाले. दरम्यान, दुसरीकडे अपक्ष आमदारांमध्येच दुफळी पाहायला मिळते आहे. कारम अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि गणपतराव गायकवाड यांनी स्पष्ट केलेय की, “आमचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे, मात्र रवी राणा हे काही अपक्ष आमदारांचे नेते नाहीत.” त्यामुळे अपक्ष आमदारांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा असल्याचे दिसून येते आहेच, मात्र रवी राणा ज्याप्रकारे अपक्ष आमदारांचं नेते असल्याचे भासवत आहेत, ते चित्र फसवं असल्याचे इतर आमदारांनी दाखवून दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget