एक्स्प्लोर

ICSE, ISC Results | आयसीएसई, आयएससी बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर; पहिल्यांदाच टॉपर्सची यादी नाही

आयसीएसई, आयएससी बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्यांदाच टॉपर्सची यादी जाहीर झाली नाही.

नवी दिल्ली : आज आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच ICSE बोर्डाने यावेळी टॉपर्सची यादी जाहीर केली नाही. तसंच निकाल जाहीर करण्यासाठी प्रत्यक्ष पत्रकार परिषद सोडाच व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली नाही.

विद्यार्थी त्यांचा निकाल cise.org या संकेतस्थळावर क्लिक करुन पाहू शकतात. तिथे त्यांना त्यांचा परीक्षार्थी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर ते एका क्लिकवर त्यांचा निकाल पाहू शकतात. ICSE बोर्डाने यासंदर्भात cise.org या वेबसाइटवर अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. यामध्ये निकाल जाहीर करण्याबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे.

किती मुलांनी परीक्षा दिली होती? ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला 2 लाख 7 हजार 902 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 1 लाख 12 हजार 668 मुलं होती. तर 95 हजार 234 मुली होत्या. यापैकी 2 लाख 6 हजार 525 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 1377 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ISC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला 88 हजार 409 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 47 हजार 429 मुलांचा समावेश होता. तर 40 हजार 980 मुलींचा समावेश होता. यापैकी 85 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर 2798 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

SSC, HSC Results | दहावी, बारावी निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती

कसा बघायचा निकाल ICSE चा निकाल आज दुपारी 3 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. त्यासाठी https://results.cisce.org/ किंवा www.cisce.org या वेबसाईटला भेट द्या. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.cisce.org/ जा तिथे Career पोर्टलला क्लिक करा आणि यावर्षीच्या तुमच्या परीक्षेची कॅटेगरी निवडा त्यानंतर रोल नंबर आणि इतर माहिती भरा Print Result किंवा डाऊनलोड रिझल्ट असा पर्याय येईल इथे थेट तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत : वर्षा गायकवाड

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget