एक्स्प्लोर

IBPS RRB Office Assistant 2017: बँकांमध्ये 14 हजार पदांसाठी भरती

IBPS RRB Office Assistant 2017: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती करणार आहे. आयबीपीएस याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असून, याद्वारे 14 हजार 192 इतक्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीद्वारे अधिकारी आणि ऑफिस असिस्टंटची पदं भरण्यात येतील. IBPS RRB Office Assistant 2017: ही पदं लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे भरण्यात येतील. लेखी परीक्षा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान होऊ शकते. या पदांसाठी 12 जुलैपासून नोंदणी सुरु होणार आहे. IBPS RRB Office Assistant 2017: या भरतीद्वारे ऑफिस असिस्टंटची 7374 पदं, ऑफिस स्केल-1 ची 4865 पदं, ऑफिसर स्केल-2 ची 1746 आणि ऑफिसर स्केल-3 ची 207 पदं भरण्यात येणार आहेत. IBPS RRB Office Assistant 2017: पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. विविध पदासाठी 18 ते 40 वयाची मर्यादा आहे. पदानुसार तो तो वयोगट लागू असेल. IBPS RRB Office Assistant 2017: सर्व पदांसाठीच्या वयोमर्यादेत एससी-एसटी उमेदवारांसाठी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी आरक्षित उमेदवारांसाठी 100 रुपये तर अन्य वर्गातील उमेदवारांना 600 रुपये फी आहे. IBPS RRB Office Assistant 2017: 12 जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार असून 1 ऑगस्ट 2017 पर्यंतची मुदत असेल. अधिक माहितीसाठी www.ibps.in या वेबसाईटला भेट द्या. IBPS
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget