एक्स्प्लोर

अश्लील संभाषणातून पाकचा हनिट्रॅप, वायूसेना अधिकारी अटकेत

आयएसआयच्या एजंटनं डिसेंबर महिन्यात फेसबुकवर तरुणीच्या नावे फेक अकाऊण्ट तयार करुन कॅप्टन मारवाह यांच्याशी संपर्क साधला

नवी दिल्ली : पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या हनीट्रॅपमध्ये वायू सेनेचा ग्रुप कॅप्टन अडकला आहे. दिल्ली पोलिसांनी 51 वर्षीय आरोपी अरुण मारवाह यांना अटक केली आहे. आयएसआयच्या एजंटनं डिसेंबर महिन्यात फेसबुकवर तरुणीच्या नावे फेक अकाऊण्ट तयार करुन कॅप्टन मारवाह यांच्याशी संपर्क साधला. फेसबुक अकाऊंटवरुन दोघांमध्ये चॅटिंगला सुरुवात झाली. काही दिवसातच आयएसआय एजंट आणि अरुण मारवाह यांच्यातील संभाषणाने अश्लीलतेची पातळी गाठली. पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये कॅप्टन मारवाह अडकले. एअरफोर्सच्या काही गोपनीय कागदपत्रांचे फोटो मारवाह यांनी व्हॉट्सअॅपवरुन आयएसआय एजंटला पाठवले. मारवाह यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे वायूसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार केली. 31 जानेवारीला मारवाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये मारवाह दोषी आढळल्याने त्यांच्यावर ऑफिशिअल्स सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. अरुण मारवाह यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. अरुण मारवाह यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं असून स्पेशल सेलमध्ये पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
Donald Trump On Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आण्विक युद्धासाठी वापरलं जाणाऱ्या डूम्सडे प्लेनच्या घिरट्या; आज जगाला हादरवणारी घटना घडणार?
ट्रम्प यांच्या धमकीनंतर आण्विक युद्धासाठी वापरलं जाणाऱ्या डूम्सडेच्या घिरट्या; आज जगाला हादरवणारी घटना घडणार?
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Embed widget