एक्स्प्लोर

Hyderabad Rape Case - नराधमांना भरचौकात ठेचून मारा; जया बच्चन यांची राज्यसभेत मागणी

हैदराबादमधील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटू लागले आहेत. देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे संसदही चिंतेत असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. तसेच नराधमांना भरचौकात ठेचून मारा, अशी मागणी राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी मांडली आहे.

नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे संसदही चिंतेत असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. राज्यसभेतही हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी आज राज्यसभेत आवाज उठवला. बच्चन म्हणाल्या की, शासन सुरक्षा प्रदान करण्यात सक्षम नसेल तर गुन्हेगारांचा फैसला जनतेला करु द्या. त्या नराधमांना जनतेच्या ताब्यात द्यायला हवे. त्यांना लोकांसमोर ठेचून मारलं पाहिजे. दरम्यान, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीदेखील याप्रकरणावर त्यांचे मत व्यक्त केले. केवळ कायदे बनवून काही होणार नसून नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. यासाठी सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचेही आझाद म्हणाले. आझाद म्हणाले की, आपण आतापर्यंत अनेक कायदे बनवले, परंतु कधी-कधी केवळ कायदे बनवून समस्या सुटत नाही. या रोगाला मुळासकट नष्ट करायला हवे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले की, देशाच्या कोणत्याही राज्यात अशी घटना घडली तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायला हवी. अशा घटनेची देशातील कोणत्याही राज्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संसद चिंतेत आहे. अशा घटना रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदे बनवायला हवेत. दरम्यान,

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget