एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारानंतर सोशल मीडियामध्ये खळबळ माजली आहे. परंतु असे आश्चर्यकारक निर्णय घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली वेळ नाही. या अगोदरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्चर्यकारक निर्णय घेतले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियामध्ये खळबळ माजली आहे. परंतु असे आश्चर्यकारक निर्णय घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली वेळ नाहीय या अगोदरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्चर्यकारक निर्णय घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण देश हादरला होता. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता त्यांनी अचानक 500 आणि 1000 च्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी आपल्या या निर्णयामुळे लोकांना आश्चर्यचकित केले. पंतप्रधान मोदींनी स्वत: देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली होती. जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊव लोकांना चकित केले होते. वास्तविक पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परत येत होते. परंत येत असताना ते थेट लाहोरमध्ये गेले आणि तेथे नवाज शरीफ यांची भेट घेतली. नवाज शरीफ यांच्यासह सुमारे एक तास त्यांनी चर्चा केली. जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक हुनर हाट येथील एक फोटो शेअर केला. जो फोटो सोशल मीडिया व्हायरल झाला होता. हुनर हाट मधील एका दुकानात त्यांनी लिट्टी चोखा खाल्ल्याचा हा फोटो होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही व्हिडिओं व्यतिरिक्त त्यांनी लिट्टी चोखा खाण्याचे फोटोही शेअर केले होते. जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget