एक्स्प्लोर

Covid-19 Guidelines | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी, पाहा काय सुरु, काय बंद?

पुढचा महिनाभर स्विमिंग पूल आणि थिएटर पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतरही सरकार सतत जनतेला कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचं आवाहन करत आहे. अशातच सध्या देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी कोविड-19 संदर्भात एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईन्समध्ये काही निर्बंधांवर सूट देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात एक ट्वीट केलं. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "#COVID19 च्या विरोधात लढाई आणखी मजबूत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही निर्बंध आणि खबरदारीचे उपाय जारी केले आहेत. या गाईडलाईन्स 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहतील"

काय आहेत नव्या गाईडलाईन्स?

  • मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.
  • चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, या नव्या गाईडलाईनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक
  • क्षमतेनं चित्रपटगृह सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे.
  • चित्रपटगृहांसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालय लवकरच वेगळ्या गाईडलाईन्स जारी करणार आहे.
  • स्विमिंग पूल सर्वांसाठी खुले करणात आले आहेत. याआधी स्विमिंग पूल केवळ खेळाडूंसाठी खुले करण्यात आले होते.
  • नव्या गाईडलाईन्समध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणार आहेत. ये-जा करण्यासाठी
  • कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही.
  • कन्टेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, यासाठी गाईडलाईन्सचं पालन करणं आणि परवानगी घेणं आवश्यक असणार आहे.
  • 65 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना सर्व उपयायोजनांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  • आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

देशात 1,76,498 लोकांवर उपचार : आरोग्य मंत्रालय

देशात गेल्या 20 दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनाची लागण झालेल्या नव्या रुग्णांहून अधिक आहे. तसेच देशात आता 1,76,498 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जे एकूण रुग्णांच्या 1.65 टक्के इतकं आहे. तर देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,03,59,305 इतकी झाली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे दररोज केवळ 69 कोरोना बाधित रुग्ण समोर येत आहेत. भारतात गेल्या सात दिवसांत 10 लाख लोकांमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Embed widget