एक्स्प्लोर

भारताने 'सर्जिकल स्ट्राईक 2' केल्याचे गृहमंत्र्यांकडून संकेत

उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. भारतीय सैन्याने काही तरी मोठी कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

लखनौ : भारतीय लष्कराने दोन-तीन दिवसांपूर्वी भारत-पाक सीमेवर 'सर्जिकल स्ट्राइक'सारखी मोठी कारवाई केली असल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. त्यांनी काहीही स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी शहीद बीएसएफ जवान नरेंद्र कुमार यांची निर्घृण हत्या आणि मृतदेहाच्या विटंबनेचा बदला घेतल्याचं त्यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. ''पाकिस्तानने बीएसएफ जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची ज्या पद्धतीने विटंबना केली... कदाचित तुम्ही पाहिलं असेल.. काही तरी झालं आहे, मी सांगणार नाही. विश्वास ठेवा, सगळं काही ठिक-ठाक झालंय, दोन-तीन दिवसांपूर्वी आणि पुढेही दिसेल काय होतंय ते,'' असं राजनाथ सिंह म्हणाले. ''मी आपल्या बीएसएफ जवानांना सांगितलं होतं, शेजारी आहेत, त्यांच्या दिशेने पहिली गोळी तुम्ही चालवू नका. पण समोरून गोळी झाडली गेल्यास आपल्या गोळ्या मोजू नका,'' असंही राजनाथ सिंह म्हणाले. ''ज्या चीनने भारतावर हल्ला केला ते चीन आता भारताची ताकद जाणून आहे. त्यामुळेच भारत-चीन सीमेवर आज चीनकडून शस्त्रे उगारली जात नाहीत. केवळ धक्काबुक्कीचे प्रकार घडतात आणि नंतर 'थँक यू' बोलून चीनचे सैनिक माघारी परततात,'' असं राजनाथ सिंह म्हणाले. संबंधित बातमी :
उरी सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
Delhi Protest : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
Embed widget