एक्स्प्लोर

देश-परदेशात होळीचा उत्सव दणक्यात साजरा

  नवी दिल्ली : रंगांचा सण होळी उत्सवाचा उत्साह केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशातही पाहायला मिळाला. देशाच्या विविध भागांसोबतच भारतीय जवानांनी रंगांची उधळण करुन होळी साजरी केली. तर पाकिस्तानातही होळीचा उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. देश-परदेशात होळीचा उत्सव दणक्यात साजरा जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफचे जवान होळीच्या रंगात रंगलेले पहायला मिळाले. पूँछमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. एकमेकांना रंग लावून होळीचा उत्साह द्विगुणीत करण्याचा प्रयत्न जवानांनी केला. यावेळी जवानांनी भारतीय नागरिकांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या. देश-परदेशात होळीचा उत्सव दणक्यात साजरा तर दुसरीकडे भारत - बांगलादेशच्या सीमेवर होळीचा सण साजरा करण्यात आला. अगरातळा-अखवारा चेक पोस्टवर भारतीय जवान आणि बांगलादेशच्या जवानांनी एकमेकांना मिठाई वाटत होळीच्या शुभेच्छा दिल्या. सीमाभागात सहकार्य वाढवण्यासाठी होळीचा सण महत्वाचा असल्याची भावना दोन्ही देशांच्या सैनिकांनी व्यक्त केली. देश-परदेशात होळीचा उत्सव दणक्यात साजरा विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या कराचीतही मोठ्या उत्साहानं होळी साजरी केली गेली.  कराचीत असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात हा सण साजरा झाला. यावेळी पाकिस्तानातील हिंदूंसोबतच मुस्लिम बांधवांनीही सहभाग घेऊन रंगांची उधळण केली. गुजरातच्या सुरतमध्ये जळणाऱ्या होळीवर अनवाणी चालून लोकांनी होळी साजरी केली. सुरतच्या ओलपाडमधील गावात होळी पेटवली जाते. त्यानंतर होळीतील जळत्या निखाऱ्यांवर गावातील लोक चालतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळत्या निखाऱ्यांवर चालूनही कोणतीही इजा होत नसल्याचा दावा इथल्या लोकांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Embed widget