एक्स्प्लोर

बाबा राम रहीमवर दोन हत्यांचा आरोप, कोर्टात सुनावणी सुरु

बलात्कार प्रकरणी 20 वर्ष शिक्षा झालेल्या बाबा राम रहीम विरोधात आज दोन हत्यांप्रकरणी सुनावणी करण्यात येणार आहे.

मुंबई : साध्वींवरील बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा झालेल्या बाबा राम रहीम विरोधात आज दोन हत्येप्रकरणी पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. बाबा राम रहीमच्या कारनाम्यांविरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येचा आरोप बाबा राम रहीमवर आहे. या दोघांच्या हत्येप्रकरणी आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी होणार आहे. पंचकुला येथे बाबा अनुयायांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यंदा देशभरात किती झाला पाऊस? भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी 
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यंदा देशभरात किती झाला पाऊस? भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी 
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
इंडिया आघाडीची बैठक! 2029 मध्ये राहुल गांधी विरोधकांचा चेहरा असणार का? ममता बॅनर्जी म्हणाल्या...
इंडिया आघाडीची बैठक! 2029 मध्ये राहुल गांधी विरोधकांचा चेहरा असणार का? ममता बॅनर्जी म्हणाल्या...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? 
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? 

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget