एक्स्प्लोर
LIVE : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 4 मृत्यूमुखी
सकाळच्या हेडलाईन्स
--------------------
1. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि ट्रेलरचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, लोणावळाजवळ भरधाव सँट्रो ट्रेलरच्या खाली घुसली
--------------------
2. कपिल शर्माच्या घराबाहेर रात्री मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर वर्सोव्यातील कार्यालयात अनधिकृत बांधकाम उभारल्याचा कपिलवर आरोप
--------------------
3. दिघ्यातल्या 4 अनधिकृत इमारती 19 सप्टेंबरपर्यंत खाली करण्याची नोटीस, सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी न झाल्याने इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात
--------------------
4. रामदेवबाबांच्या पतंजलीला दिलेल्या जमिनीची सीबीआय चौकशी करा, माजी खासदार विलास मुत्तेमवारांची मागणी, कवडीमोल भावात जमीन देण्यास विरोध
--------------------
5. दिल्ली-मुंबई टॅल्गो ट्रेनची आज अंतिम चाचणी, ताशी 150 किमी वेगानं ट्रेन धावणार, पहाटे दिल्लीहून नेघालेली ट्रेन दुपारी अडीचपर्यंत मुंबईत
--------------------
6. पद्म पुरस्कारासाठी सर्वसामान्यही शिफारस करु शकणार, पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सरकारचं पाऊल, शिफारशीसाठी फक्त आधारकार्ड आवश्यक
--------------------
7. लाडक्या गौराईला आज निरोप, घरोघरी कोडकौतुकाला उधाण, गोड-तिखट नैवैद्य दाखवून गौराईचं पूजन
--------------------
8. रिओ पॅरालम्पिकमध्ये भारताची दमदार सुरुवात, उंच उडी प्रकारात मरियप्पन थांगावेलूला सुवर्ण पटकावलं, तर याच प्रकारात वरुण भाटीची कांस्यपदकाची कमाई
--------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement