एक्स्प्लोर
LIVE : शेलारांच्या विधानानंतर मातोश्रीवर शिवसेना विभागप्रमुखांची बैठक
हेडलाईन्स
1. देशभरात ईदचा उत्साह, मंगळवारी रात्री चंद्रदर्शन न झाल्याने ईद आज साजरी होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुस्लीम राष्ट्रप्रमुखांना फोनवरुन ईदच्या शुभेच्छा
2. मुंबई पालिकेसाठी भाजपचं मिशन 114, आधीच्या सरकारवर मुख्यमंत्र्यांची टीका, तर सेना आणि उद्धव यांची शेलारांकडून राक्षसाशी तुलना
3. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी दोन दिवस लांबणीवर, शिवसेनेला महत्वाच्या दोन पदांची अपेक्षा, मित्रपक्षही लाल दिव्यासाठी आतूर
4. कुछ तो लोग कहेंगे...वस्त्रोद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणींची प्रतिक्रिया, नाराजी लपवण्याचा प्रयत्न
5. अदानींचा 200 कोटी रुपयाचा दंड माफ केलेला नाही, प्रकाश जावडेकरांचं स्पष्टीकरण, मनुष्यबळ विकास खात्याचा भार स्वीकारला
6. चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या झाकीर नाईकवर बंदी घाला, शिवसेनेची आग्रही मागणी, तरुणांना दहशतवादाकडे ओढण्याचा डाव
7. पहिल्याच पावसात साताऱ्याला पाणी पुरवणारा कास तलाव ओव्हर फ्लो, वेरुळच्या धबधब्यात जीव आला, औरंगाबाद आणि परिसरातील पर्यटकांची गर्दी
8. पहिल्याच दिवशी सलमानच्या सुलतानची बॉक्स ऑफिसवर दबंगगिरी, रेकॉर्डब्रेक गल्ला कमावण्याचे संकेत, थिएटर्स हाऊसफुल्ल
9. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लायनल मेसीला 21 महिन्यासाठी कैदेची शिक्षा, करचुकवेगिरीप्रकरणी स्पेनच्या कोर्टाची कारवाई
10. रोनाल्डोच्या खेळीच्या जोरावर पोर्तुगालची युरो कपच्या फायनलमध्ये धडक, गॅरेथ बेल्सच्या वेल्सवर 2-0 असा विजय
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement