एक्स्प्लोर

एचडीएफसी बँकही आता UPI व्यवहारांवर चार्ज लावणार!

नवी दिल्ली : एकीकडे सरकार डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे बँकांकडून याचा पुरेपूर फायदा घेत ऑनलाईन व्यवहारांवर चार्ज लावला जात आहे. आता एचडीएफसी बँकही 10 जुलैपासून यूपीआय व्यवहारांवर चार्ज लावणार आहे. एचडीएफसीने ई-मेलद्वारे 10 जुलैपासून यूपीआयच्या व्यवहारांवर चार्ज लावणार असल्याची माहिती दिली आहे. 10 जुलैपासून खातेधारकांना 1 रुपयापासून 25 हजार रुपयांपर्यंतच्या यूपीआय ट्रांझॅक्शनवर 3 रुपये चार्ज अधिक सर्विस टॅक्स द्यावा लागणार आहे. तसंच 25 हजार आणि 1 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. NEFT च्या तुलनेत UPI ट्रांझॅक्शन महाग असणार 10 जुलै नंतर यूपीआयद्वारे होणारे ट्रांझॅक्शन NEFT पेक्षा महाग होणार आहेत. कारण NEFT द्वारे 10 हजारांपर्यंतच्या ट्रांझॅक्शनवर 2.5 रुपये आणि यावरील व्यवहारावर 5 रुपये चार्ज लावला जातो. मात्र यूपीआयचे व्यवहार आता यापेक्षा महागणार आहेत. hdfc-upi यूपीआय म्हणजे काय?
  • यूपीआई म्हणजेच यूनीफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) पैसे पाठवण्याचा नवा मार्ग आहे. NEFT, RTGS आणि IMPS सिस्टमद्वारे पैसे पाठवण्यापेक्षा यूपीआय जास्त सोपा मार्ग आहे.
  • प्रत्येक बँकेचं यूपीआय अॅप आहे. ज्यावर युनिक आयडी आणि यूपीन सेट करून पैशांची देवाणघेवाण केली जाते. यावरून पैसे पाठवतांना दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याबद्दलची माहिती म्हणजे अकाउंट नंबर, शाखेचं नाव, खातेधारकाचं नाव अशी माहिती असणं आवश्यक नाही.
  • तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील आणि त्यासाठी त्याला खाते क्रमांक सांगायचा नसेल तर यूपीआय उत्तम माध्यम आहे.
  • यूपीआयद्वारे खाते क्रमांक जाणून न घेताही पैसे पाठवता येतात. कारण याद्वारे बँक खात्याशिवाय वर्च्युअल पेमेंट अड्रेसद्वारेही (VPA) पैसे पाठवता येतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Embed widget