एक्स्प्लोर

मोहम्मद शमीला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी क्लिन चीट

कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी शमीला कोलकात्यातील अलीपूर कोर्टानं क्लिन चीट दिली आहे.

कोलकाता : कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी खूप दिवस चर्चेत असलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी शमीला कोलकात्यातील अलीपूर कोर्टानं क्लिन चीट दिली आहे. मोहम्मद शमीविरुद्ध त्याची पत्नी हसीन जहाँनं कौटुंबिक हिंसाचाराची आणि लग्नानंतर इतर स्त्रियांशी संबंध ठेवल्याची केस दाखल केली होती. त्यानंतर कोलकात्यातल्या अलीपूर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या सुनावणी दरम्यान कोर्टानं घरगुती हिंसेची कोणतीही केस दाखल करता येत नसल्याचे सांगत शमीला क्लिन चीट दिली. मोहम्मद शमीने यापूर्वीच पत्नीने केलेल्या आरोपांचे खंडण केल होते. आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्या सर्व खोट्या असून, आमच्याविरुद्ध रचलेलं हे मोठे षडयंत्र आहे. तसेच हा केवळ मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे शमीने स्पष्ट केले होते. हसीन जहाँने काय आरोप केले होते? हसीन जहाँने मोहम्मद शमीवर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, बलात्कारासह अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजरवरचे मेसेज यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करत त्याचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप हसीन जहाँने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?
बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून नियम अधिक कडक होणार, प्रवास करताना नेमकी काय काळजी घ्यावी?  
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून नियम अधिक कडक होणार, प्रवास करताना नेमकी काय काळजी घ्यावी?  
भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  
भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
Maharashtra Drought Farmers: दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
Embed widget