एक्स्प्लोर
'स्पा'च्या नावाने सेक्स रॅकेट, एका तरुणीसह तिघेजण ताब्यात
फरीदाबाद : हरियाणातील फरीदाबादमध्ये सेक्टर-16 मधील 'स्पा'वर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एका तरुणीसह तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा मारल्याची माहिती मिळते आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवसांआधी पोलिसांना माहिती मिळाली होती की, सेक्टर-16 मधील 'स्पा'मध्ये मसाच्या नावावर सेक्स रॅकेट सुरु आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एसएचओ हंसराज यांनी आपल्या टीमसोबत सेक्टर-16 स्थित हन्नी यूनिसेक्स सलून अँड स्पा सेंटरवर छापा मारला.
या छाप्यात पोलिसांनी एका तरुणीसह तिघांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, यामध्ये आणखी काही जणांची चौकशी केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement