एक्स्प्लोर

Ranjit Singh murder case: रणजीत सिंह हत्या प्रकरणी राम रहीम दोषी; 12 ऑक्टोबरला शिक्षेवर सुनावणी

साध्वींच्या बलात्कार आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या या प्रकरणामध्ये सध्या शिक्षात भोगत असलेला  गुरमीत राम रहीम सिंह आता आणखी एका प्रकरणामध्ये दोषी ठरला आहे.

साध्वींच्या बलात्कार आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या या प्रकरणामध्ये सध्या शिक्षात भोगत असलेला  गुरमीत राम रहीम सिंह आता आणखी एका प्रकरणामध्ये दोषी ठरला आहे. राम रहिम डेऱ्याचा मॅनेजर रणजीत सिंहच्या हत्याकांड प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवण्यात आले आहे, आज पंचकुलाच्या सीबीआय कोर्टाने हा निकाल सुनावला आहे. 

12 ऑक्टोबरला सुनावली जाणार शिक्षा
2002 साली डेरा मॅनेजर रणजीत सिंह यांची गोळी मारून त्यांच्या गावामध्ये हत्या करण्यात आली. सीबीआय कोर्टाकडून राम रहिमला कलम 302 आणि 120 B नुसार दोषी सुनावण्यात आले आहे. या प्रकरणी चार दिवसांनंतर म्हणजेच  12 ऑक्टोबर रोजी राम रहिमला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहिम सध्या हरियाणामधील रोहतकच्या सुनरीया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.  
 
डेऱ्याचा मॅनेजर आणि राम रहिमचा भक्त होता रणजीत सिंह
रणजीत सिंह हा हत्या प्रकरण सीबीआयच्या स्पेशल कोर्टामध्ये सुरू आहे. रणजीत सिंह राम रहिमच्या डेऱ्याचा मॅनेजर आणि भक्त होता. 10 जुलै 2002 मध्ये त्याची  गोळी मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणात राम रहिमसोबत  कृष्ण लाल देखील अडकला होता. 
 
राम रहिमला सीबीआय कोर्टाने दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी 20 वर्ष शिक्षा सुनावली आहे.  तसेच राम रहिमला पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सीबीआयने 3 डिसेंबर 2003 रोजी रणजीत सिंह हत्या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. रणजीत सिंग यांचा मुलगा जगसीर सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती.

जाणून घ्या कोण आहे हनीप्रीत 
राम रहीमसोबत हनीप्रीतचे नाव अनेक वेळा घेतले जाते. असे म्हणले जाते की हनीप्रीत ही राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. तसेच राम रहीमची सर्व माहिती हनीप्रीतला माहित असते. हनीप्रीतला ऑक्टोबर 2017 मध्ये पंचकूला कोर्टाच्या बाहेर झालेल्या हिंसा प्रकरणात  अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये तिला जामिन मिळाला. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
PM Modi on Gold: परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र
परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र
Maharashtra Live News Updates: नवरात्रीच्या आधी ठाकरेंचे १४ आमदार शिवसेनेत करणार पक्ष प्रवेश; सूत्रांची माहिती
Maharashtra Live News Updates: नवरात्रीच्या आधी ठाकरेंचे १४ आमदार शिवसेनेत करणार पक्ष प्रवेश; सूत्रांची माहिती
MNS and KRV: हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत महाअधिवेशन होणार
हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत महाअधिवेशन होणार

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला
Laxman Hake OBC Morcha: पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
Vikhroli kannamwar nagar murder: विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
Crime News: मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
BJP vs MNS in Mumbai: भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसैनिकांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
Satara Crime News : डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा
डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा
Embed widget