एक्स्प्लोर

कोरोना गाईडलाईन्सचं पालन न करणाऱ्या गुजरातमधील भाजपच्या माजी मंत्र्याला अटक

कोरोना संबंधित गाईडलाईन्सचं पालन न केल्यानं गुजरातचे माजी मंत्री कांतिभाई गामितसह 17 लोकांना अटक केली आहे. समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गामित यांच्यासह 18 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

सूरत : गुजरातचे माजी मंत्री कांतिभाई गामित यांना अटक करण्यात आली आहे. कोरोना संबंधित गाईडलाईन्सचं पालन न केल्यानं त्यांच्यासह त्यांचे पुत्र आणि 16 लोकांना अटक केली आहे. माहितीनुसार गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. या समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गामित यांच्यासह 18 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अटक केलेल्या लोकांमध्ये एक पोलिस इंस्पेक्टर देखील आहे. या पोलिस अधिकाऱ्याला कर्तव्य पालन करण्यात कचुराई केल्याबद्दल अटक करण्याआधी निलंबित करण्यात आलं आहे. सूरत-तापी रेंजचे पोलिस महानिरीक्षक एस पांडिया राजकुमार यांनी सांगितलं की, तापी जिल्ह्यातील सोनगड तालुक्यामधील दोसवाडा गावात 30 नोव्हेंबर रोजी हा समारोह झाला होता. या संदर्भात एक प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती. राजकुमार यांनी सांगितलं की, माजी भाजप आमदार गामित, त्यांचे पुत्र जितेंद्र गामित आणि 16 अन्य लोकांना कोरोना महामारीदरम्यान मोठा कार्यक्रम आयोजित करणे आणि अनेक लोकांच्या जीवाला धोक्यात टाकण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यांनी सांगितलं की, या व्हिडीओमध्ये 2000 पेक्षा अधिक लोक सोशल डिस्टन्सिंग न ठेवता आणि मास्क न लावता कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. कोरोना गाईडलाईन्सचं पालन न केल्यानं तापी पोलिसांनी गामित यांच्यासह त्यांचे पुत्र आणि अन्य 16 लोकांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh Yadav: प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, दान चोरी रोखू न शकणारे पेपर लीक कसे रोखणार?:अखिलेश यादव
प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, दान चोरी रोखू न शकणारे पेपर लीक कसे रोखणार?:अखिलेश यादव
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
CJI Suryakant on Delhi Police Lathicharge: आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
PM Modi Video Ban Facebook: फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Embed widget