एक्स्प्लोर

गुजरात : सहा केंद्रांवर पुन्हा मतदान, निवडणूक आयोगाचे आदेश

या केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणूक आयोगाने तांत्रिक कारण पुढे करत पुन्हा मतदान घेणार असल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली : गुजरातमधील सहा केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणूक आयोगाने तांत्रिक कारण पुढे करत पुन्हा मतदान घेणार असल्याचं सांगितलं. शिवाय सध्याचा डेटा हटवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दहा मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतमोजणी करण्याचेही आदेश दिले आहेत. ज्या केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे, तिथे मॉक ड्रील म्हणजे मतदानापूर्वी केलेल्या अभ्यासाचा डेटा हटवण्याचं अधिकारी विसरले होते. त्यामुळे पुन्हा नव्याने मतदान घेण्यात येणार आहे. वडगाम विधानसभा मतदारसंघातील छानियां-1 आणि छानियां-2, विरमगाम विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर 27, दस्करोई विधानसभा मतदारसंघातील नारोदा मतदान केंद्र, सावली क्षेत्रातील नहारा-1 आणि सकारदा-7 या ठिकाणी पुन्हा निवडणूक होणार आहे. दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. निवडणूक आयोगाने विसनगरच्या रालिसन 3, बेचराजीच्या पीलुद्रा 1 आणि कटोसन 3, मोडासाच्या जमाथा, वेजलपूरच्या वेजलपूर 58, वाटवाच्या वस्त्रल 55, जमालपूर-खादियाच्या खादिया 16, सावलीच्या पिलोल 2 आणि सनखेडा मतदारसंघातील गोजपूर आणि सोंगीर मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bittu Tabahi: 21 वर्षीय तरुणाचा निर्धार, एकट्यानेच सुरु केलं मोठं काम; जिद्द पाहून केविन पीटरसनही भारावला, डच CEOकडूनही नोकरीची ऑफर, जगात चर्चेत आलेला बिट्टू तबाही कोण?
21 वर्षीय तरुणाचा निर्धार, एकट्यानेच सुरु केलं मोठं काम; जिद्द पाहून केविन पीटरसनही भारावला, डच CEOकडूनही नोकरीची ऑफर, जगात चर्चेत आलेला बिट्टू तबाही कोण?
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
'OG ते धुरंधर', पंतप्रधान मोदींचं जेन-झी विद्यार्थांशी खास संवाद; दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेजमध्ये 13 वर्षांनंतर दिलं भाषण
'OG ते धुरंधर', पंतप्रधान मोदींचं जेन-झी विद्यार्थांशी खास संवाद; दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेजमध्ये 13 वर्षांनंतर दिलं भाषण
Raj Thackeray on PM Narendra Modi: 7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...
7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Pune Crime News: मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray: मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Raj Thackeray: देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
Embed widget