एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी
गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा फटका भाजपला बसला नसल्याचं या एक्झिट पोलमधून स्पष्ट होतंय.
गांधीनगर : गुजरातमधील अटीतटीच्या लढतीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारल्याचं आतापर्यंतच्या एक्झिट पोलमधून दिसत आहे. 2012 च्या तुलनेत भाजपच्या आणि काँग्रेसच्याही जागांमध्ये वाढ झाली आहे. तर पाटीदार आंदोलनाचा फटका भाजपला बसला नसल्याचं या एक्झिट पोलमधून स्पष्ट होतंय.
गुजरातची लढत ही एकतर्फी होईल, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. मात्र एक्झिट पोलनुसार, मोदींनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचं दिसत आहे. गुजरात विधानसभेची सदस्य संख्या 182 आहे. 2012 साली भाजपने 115, तर काँग्रेसने 61 जागा मिळवल्या होत्या.
हिमालचलमध्ये भाजपच
एकूण 68 जागा असलेल्या हिलाचल प्रदेश विधानसभेत भाजपला 55 च्या आसपास जागा मिळणार असल्याचं चाणक्यने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.
सर्व एक्झिट पोल एका ठिकाणी
गुजरात –
एबीपी-सीएसडीएस एक्झिट पोल
- भाजप – 117
- काँग्रेस – 64
- इतर – 1
- भाजप – 108
- काँग्रेस – 74
- भाजप – 109
- काँग्रेस – 70
- इतर – 3
- भाजप – 107
- काँग्रेस – 74
- इतर – 1
- भाजप – 115
- काँग्रेस – 65
- इतर – 2
- भाजप – 112
- काँग्रेस – 68
- इतर – 2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement