एक्स्प्लोर

जीएसटीचे डिसेंबरमध्ये विक्रमी 1.15 लाख कोटींचं संकलन

जीएसटी चोरी आणि बनावट बिले आणि देशातील बदलांच्या विरोधात देशव्यापी मोहिमेनंतर आणि आर्थिक सुधारणांमुळे हे शक्य झाले, असं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली आहे. उत्सवातील मागणी आणि अर्थव्यवस्थेच्या वेगामुळे जीएसटी कलेक्शन डिसेंबरमध्ये वाढून 1 लाख 15 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, जीएसटी संकलनाने डिसेंबरमध्ये 1.15 लाख कोटी रुपयांची उच्चांकाची पातळी गाठली गेली, ही उत्सवातील मागणी आणि अर्थव्यवस्थेतील सुधार दर्शवते.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, डिसेंबर 2020 मध्ये जीएसटी महसूल 1 लाख 15 हजार 174 कोटी होता. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून एखाद्या महिन्यातील आतापर्यंतचं हे सर्वाधिक संकलन आहे. गेल्या 21 महिन्यांतील ही सर्वाधिक मासिक महसूल वाढ आहे, असं अर्थ निवेदनात म्हटले आहे. जीएसटी चोरी आणि बनावट बिले आणि देशातील बदलांच्या विरोधात देशव्यापी मोहिमेनंतर आणि आर्थिक सुधारणांमुळे हे शक्य झाले, असंही म्हटलं आहे.

नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत एकूण 87 लाख जीएसटीआर -3 बी रिटर्न भरले होते. गेल्या महिन्याच्या तुलनेत आयात केलेल्या वस्तूंच्या उत्पन्नात 27 टक्के वाढ झाली असून देशांतर्गत व्यवहारातून (आयात सेवांसह) महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढला आहे.

जीएसटी महसूल सुधारण्याच्या अलिकडच्या ट्रेंडच्या अनुषंगाने सलग तिसर्‍या महिन्यात महसूल संकलनाने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. डिसेंबर 2020 मधील एकूण महसूल संकलन डिसेंबर 2019 च्या तुलनेत 12 टक्के जास्त होते. डिसेंबरमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 21 हजार 365 कोटी रुपये, राज्य जीएसटी संकलन 27 हजार 804 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी, 57 हजार 426 कोटी रुपये आणि सेस 8550 कोटी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget