एक्स्प्लोर

‘या’ वस्तूंवरील कर कमी करण्याचा जीएसटी कौन्सिलचा निर्णय

जीएसटी कौन्सिलने आजच्या बैठकीत 28 टक्के जीएसटी गटात असणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. दरम्यान जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक 4 ऑगस्टला केरळमध्ये होणार आहे.

नवी दिल्ली : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीच्या कक्षेतून काढून टाकण्यात आले असून, वॉशिंग मशीन, फ्रिज, दागिन्यांचे बॉक्स इत्यादी अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने आजच्या बैठकीत 28 टक्के जीएसटी गटात असणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. दरम्यान जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक 4 ऑगस्टला केरळमध्ये होणार आहे. त्या बैठकीत अजून काय महत्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत ज्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे, त्यांची अंमलबजावणी 27 जुलैपासून सुरु केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी दिली. या वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर - फ्रिज - व्हिडीओ गेम्स, - लिथियम आयन बॅटरी - टीव्ही (27 इंचांपर्यंत) - वॉशिंग मशीन - व्हॅक्युम क्लीनरस, - फूड ग्राइंडर - मिक्सर - स्टोरेज वॉटर हिटर - ड्रायर - रंग - वॉटर कूलर - मिल्क कूलर - आईस्क्रीन कूलर - परफ्युम - टॉयलेट स्प्रे   या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर - दागिन्यांचे बॉक्स - हॅण्डबॅग - पेटिंगसाठीचे लाकडी बॉक्स - आर्टवेअर ग्लास - हातांनी बनवलेले लॅम्प - बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू - बांधकामासाठी वापरात येणारे कोटा दगड, सॅण्ड स्टोन तसेच, इथेनॉलवरील 18 टक्क्यांच्या करात कपात करुन,  5 टक्क्यांवर आणला गेला आहे. शिवाय, एक हजार रुपयांपर्यंतच्या पादत्राणे आणि बुटांवरही 5 टक्के कर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget