एक्स्प्लोर

इन्सॅट थ्री डीआर उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, राष्ट्रपतींकडून इस्रोचं कौतुक

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश): भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोमधून इन्सॅट थ्री डीआर या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाच्या मदतीनं हवामानासंबंधी नेमकी माहिती मिळवणं शक्य होणार आहे.   आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून जीएसएलव्ही एफ 05 या प्रक्षेपक यानातून हा उपग्रह सोडण्यात आला. अवकाशात पोहचल्यानंतर पुढील दहा वर्ष हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.   दरम्यान, इस्त्रोच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी ट्विटरवरुन त्यांचं अभिनंदन केलं आहे.   2,211 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण 28 ऑगस्ट रोजी होणार होतं, पण तांत्रिक दोषांमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं होतं. 26 जुलै 2013 रोजी अवकाशात सोडलेल्या इन्सॅट 3डी उपग्रहासोबतच इन्सॅट-3डीआर काम करेल.   ‘इन्सॅट-3डीआर’च्या माध्यमातून भारताला हवामानविषयक अत्याधुनिक माहिती उपलब्ध होणार आहे.  याआधी इस्रोने हवामानविषयक इन्सॅट -3डी उपग्रहाचे 26 जुलै 2013 रोजी फ्रेंच गियाना येथून प्रक्षेपण केलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
Yogi Adityanath: ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य
‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
Monsoon Rain: मान्सूनची दमदार आगेकूच! अंदमान-निकोबार पूर्ण व्यापले; पुढील 3-4 दिवस महत्त्वाचे, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
मान्सूनची दमदार आगेकूच! अंदमान-निकोबार पूर्ण व्यापले; पुढील 3-4 दिवस महत्त्वाचे, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

व्हिडीओ

Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Reality: 'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
Embed widget