एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींनी समजावला GSTचा वेगळा अर्थ!

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. हे अधिवेशन उत्तमरित्या चालेल अशी आशा यावेळी मोदींनी व्यक्त केली. तसेच मोदींनी GST चा एक वेगळा अर्थही सांगितला. 'GST म्हणजेच Growing Stronger Together,'

नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. हे अधिवेशन उत्तमरित्या चालेल अशी आशा यावेळी मोदींनी व्यक्त केली. तसेच मोदींनी GST चा एक वेगळा अर्थही सांगितला. 'GST म्हणजेच Growing Stronger Together,' यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'येत्या 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागून राहणार आहे.' GSTचा अर्थ ‘’Growing Stronger Together,   पंतप्रधान मोदींनी जीएसटी यशस्वी झाल्याचं सांगत असं स्पष्ट केलं की, 'जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष, सर्व सरकार फक्त आणि फक्त राष्ट्रहितासाठी एखादा निर्णय घेतात तेव्हा तो किती महत्त्वपूर्ण असतो हे जीएसटीच्या निमित्तानं दिसून आलं आहे.' कोणत्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार? या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची आंदोलनं, गोरक्षकांशी निगडीत घटना, काश्मीर तणाव, चीनबाबतचे प्रश्न या आणि यासारख्या प्रश्नांवर विरोधक सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश

इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले

Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

Embed widget