एक्स्प्लोर

मोदी सरकारकडून डॉक्टरांसाठी लवकरच नवा नियम

औषध कंपन्या डॉक्टरांना मोठ्या प्रमाणावर महागड्या भेटवस्तू देतात. त्यामुळे आता याबाबत सरकार लवकरच एक नियम अंमलात आणणार आहे.

  मुंबई : औषध कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यासाठी अनेक औषध कंपन्या या आपल्या उत्पादनांचा खप व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी त्यांच्याकडून डॉक्टरांना महागड्या भेटवस्तू, परदेश दौरे अशा गोष्टी दिल्या जातात. पण आता या सर्व प्रकारांवर बंदी आणण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. यापुढे 1000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या भेटवस्तू डॉक्टरांना न देण्याचा नियम तयार करण्यात येणार असल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. या नियमाचा मसुदाही तयार केला गेला असल्याचं समजतं आहे. दरम्यान, अनेक देशामध्ये अशाप्रकारचा नियम असून त्याचं पालनही केलं जातं. औषधांच्या अवैध विक्रीवर बंदी यावी यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे. डॉक्टर आणि फार्मासिस्टना काही औषध लिहून देण्यासाठी किंवा त्याचा साठा करण्यासाठी औषध निर्मात्यांकडून प्रोत्साहित केलं जातं. त्यामुळे त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. या प्रकाराला आळा बसावा यासाठी आता सरकार नवा नियम आणणार असल्याचं समजतं आहे. 'भारतात डॉक्टरांमध्ये भ्रष्टाचार आणि लाचखोरी मोठ्या प्रमाणात असा आहे. मी बऱ्याचदा पाहिलं आहे की, अनेकदा डॉक्टरांना परिषदेच्या नावाखाली थायलंडला नेलं जातं.' असा धक्कादायक आरोप प्रसिद्ध डॉक्टर समीरन नंदी यांनी केला आहे. 'या प्रकारांना आळा बसावा यासाठी नियमावर तयार करण्यात येत आहेत. पण भारतामध्ये अनेक नियम आहेत जे अंमलात आणले जात नाही. पण मला आशा आहे की, हा नियम लवकरच अंमलात येईल.' असंही डॉक्टर समीरन म्हणाले. अनेक मोठ्या औषध कंपन्या या आपल्या प्रमोशनसाठी लाखो रुपये डॉक्टरांवर खर्च करतात. काही कंपन्या आपल्या एकूण कमाईपैकी 20 टक्के प्रमोशनवर खर्च करतात. त्यामुळे हा खर्च ते थेट औषधांचा किंमतीत जोडतात. त्यामुळे नवा नियम लवकरच डॉक्टर, औषध कंपन्या आणि विक्रेत्यांना लागू होईल. जर कोणी या नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला दंडही ठोठावण्यात येणार आहे. तसेच शिक्षाही दिली जाऊ शकते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget