एक्स्प्लोर
गोध्रा हत्याकांडातील फरार आरोपीला अखेर 14 वर्षांनी बेड्या
मालेगाव : गुजरातमधील गोध्रा जळीत हत्याकांडातील फरार आरोपीला अखेर मालेगावमध्ये अटक करण्यात आलीय. इम्रान बटूक असं या अटकेतील आरोपीचं नाव आहे.
अहमदाबादच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीनं बटूकला अटक केली. बटुकची रवानगी अहमदाबादला करण्यात आली आहे.
2002 मध्ये गोध्रा हत्याकांड घडल्यापासून इम्रान बटूक फरार होता. गेल्या चौदा वर्षापासून मालेगावच्या डेपो परिसरातील झोपडपट्टीत तो राहत असल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बटूकला ताब्यात घेतलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement