एक्स्प्लोर

गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 89.59 टक्के, यंदाही मुलींची बाजी

गेल्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सहा टक्क्यांनी अधिक होती. यंदाही मुलींनीच परीक्षेत बाजी मारली.

पणजी : गोवा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 89.59 टक्के लागला आहे. एकूण 16 हजार 952 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 15 हजार 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सहा टक्क्यांनी अधिक होती. यंदाही मुलींनीच परीक्षेत बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 85.53 टक्के निकाल लागला होता. पर्वरी येथील मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत शालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी निकाल जाहीर केला. यंदा परीक्षेला एकूण 8 हजार 967  मुली, तर 7 हजार 985 मुलं बसली होती. परीक्षेत उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 86.91 टक्के तर मुलींची टक्केवारी 91.97 इतकी आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक म्‍हणजे 91.86 टक्के लागला आहे. त्या खालोखाल विज्ञान शाखेचा निकाल 91.76 टक्के, कला शाखेचा निकाल 87.73 टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल 84.45 टक्के  लागला. वाणिज्य शाखेतील 5 हजार 173 पैकी 4 हजार 752  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतील 4 हजार 819 पैकी 4 हजार 422 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील 4 हजार 117 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 612 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर व्यावसायिक शाखेतील 2 हजार 843 पैकी 2 हजार 401 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत बसलेल्या 3 हजार 93 विद्यार्थ्यांना क्रीडा गुण प्राप्त झाले होते. यातील 114 विद्यार्थी क्रीडा गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. क्रीडा गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 0.75 टक्के इतकी आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीवर तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीवर तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?
पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण
पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश
पेट्रोल-डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, फडणवीसांनी ती गोष्ट हेरली, म्हणाले, काहीतरी गडबड
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
Embed widget