एक्स्प्लोर

पर्रिकर मंत्रिमंडळातून आजारी मंत्र्यांना वगळलं, 2 नव्या चेहऱ्यांचा समावेश

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकस मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळामधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पणजी : मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच कायम राहतील असा निर्णय काल भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केल्यानंतर, आज मंत्रिमंडळामधील दोन आजारी मंत्र्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात आज दोन नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होणार आहे. कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त या कॅबिनेट दर्जाच्या पदावर असलेल्या मिलिंद नाईक यांचा आज संध्याकाळी राजभवनावर छोटे खानी सभारंभात शपथविधी सोहळा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकस मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळामधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मडकईकर हे सध्या मुंबई इथे तर डिसोझा अमेरिकेत जेथे पर्रिकर यांनी उपचार घेतले होते त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आजारी मंत्रिमंडळावरुन विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार आजारी पडले असून प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे भाजपला सरकार चालवणं शक्य होत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे काँग्रेसने अनेकदा करत सरकारवरील दबाव वाढवला होता. आता मंत्रिमंडळ फेररचना आणि खातेवाटप केव्हा होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. पर्रिकर मुख्यमंत्रीपदी असले तरी हॉस्पिटलमधून उपचार घेऊन येईपर्यंत मंत्रिमंडळामधील सर्वात ज्येष्ठ अर्थात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या मगोच्या सुदिन ढवळीकर यांच्याकडे दरम्यानच्या काळात मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवून सरकारच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी रेटून धरली आहे. तर कायमस्वरुपी तोडगा काढा, अशी मागणी करणाऱ्या गोवा फॉरवर्डने मात्र ताप्तुरत्या तोडग्यावर समाधान व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget