एक्स्प्लोर
गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं

पणजी : गोव्यात शिवसेनेनं सुभाष वेलिंगकरांसोबत युती केली खरी, मात्र शिवसेनेच्या तीन उमेदवारांना मिळून फक्त 792 आकडी मतं मिळाली आहे. त्यामुळे सेनेच्या वाघाची मोठी नामुष्की झालीय. वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंच, शिवसेना आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षानं एकत्रित 35 जागा लढल्या. त्याविरोधात 11 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला दोन जागा मिळाल्या खऱ्या. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांना भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेचे तीन उमेदवारांना 792 मतं मिळाली. तर गोवा सुरक्षा मंचाचे पाचही उमेदवार पराभूत झालेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 25 पैकी 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
Before You Go
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा





















