एक्स्प्लोर

जीडीपीवर नोटबंदीचा इफेक्ट, विकासदर मंदावला

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्याचं सरकारी आकड्यांमधूनच स्पष्ट झालेलं आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा निदर्शक मानल्या जाणाऱ्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे आज सरकारनं जाहीर केले आहेत. त्यानुसार नोटबंदीच्या 2016-17 या आर्थिक वर्षात विकास दर 7.1 टक्के राहिला होता. याआधी 205-16 या आर्थिक वर्षात विकास दर 8 टक्के इतका होता. त्यामुळे गत आर्थिक वर्षात तो जवळपास 0.9 टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसतं आहे. 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाल्यानंतर चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2017 या काळात अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याचंही दिसतं आहे. कारण या शेवटच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर आणखी खालावून 5.6 टक्क्यापर्यंत पोहचल्याचं दिसतं आहे. मागच्या वर्षी याच काळात म्हणजे शेवटच्या तिमाहीत हा दर 8. 7 टक्के होता हे विशेष. 2016-17 या आर्थिक वर्षातली सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे कृषी विकासदरातली प्रचंड वाढ. नोटबंदीनंतर इतर सर्व क्षेत्रात विकास दर खालावला असला तरी केवळ कृषी क्षेत्रातच आशादायक स्थिती दिसली. मागच्या वर्षी 1.5 असलेला विकासदर यावेळी थेट 5.2 टक्क्यांवर पोहचलाय. सततच्या दुष्काळानंतर मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं कृषी विकासदरात त्याचा परिणाम दिसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. नोटबंदीनंतर जीडीपी किमान दोन टक्क्यांनी खालावेल अशी भीती देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली होती. नोटबंदीच्या एका निर्णयानं देशातलं 87 टक्के चलन हे एका झटक्यात बाद झालेलं होतं. पायाभूत निर्मिती, उत्पादन क्षेत्रावर या निर्णयाचा त्याचा परिणाम होणार हे भाकित अनेक संस्थानींही वर्तवलं होतं. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचे जे आकडे समोर आलेत, त्यानुसार जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हा भारताच्या वाट्याला आलेला मानही हिरावला गेला. कारण नोटबंदीनंतरच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा चीनच्या तुलनेत कमी असल्याचं दिसतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
Embed widget