एक्स्प्लोर

GATE 2021 Results Out: गेट परीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा आपला रिझल्ट

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबईकडून ग्रॅज्यूएट अॅप्टीट्यूट टेस्ट (GATE 2021) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी  gate.iitb.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. 

नवी दिल्ली: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबईकडून ग्रॅज्यूएट अॅप्टीट्यूट टेस्ट (GATE 2021) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी  gate.iitb.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता. 

GATE 2021 ची परीक्षा 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली होती. या परीक्षेसाठी जवळपास 9 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 75 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.  GATE 2021 परीक्षेची प्रोव्हीजनल अंसर की 26 फेब्रुवारीला जाहीर केली होती.  कोरोनाचे सर्व नियम लक्षात घेऊन ही परीक्षा आयोजित केली होती. काल रात्री या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 17.82 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. 

विद्यार्थी आपला निकाल खालील लिंकवर क्लिक करुन पाहू शकतात 

GATE Result 2021 Direct Link 

असा पाहू शकाल निकाल 

अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in वर जा
वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
आता अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकून लॉग इन करा
आपला रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल
निकाल चेक करा आणि त्याची प्रिंट घ्या 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Nitin Gadkari : 'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget