एक्स्प्लोर

गंगा नदीची अलाहाबादेतील स्थानिक मुस्लिमांकडून स्वच्छता

अलाहाबाद : पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर गंगा स्वच्छतेचं आश्वासन देत त्यासाठी वेगळ्या मंत्रालयाची निर्मितीही केली होती. मात्र कालपासून अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या माघ यात्रेदरम्यान प्रदुषित झालेल्या गंगेच्या स्वच्छतेसाठी स्थानिक मुस्लिमांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गंगा नदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलाहाबादमधील स्थानिक मुस्लिमांनी फक्त गंगा नदीची स्वच्छताच केली नाही, तर गंगा नदीतील प्रदुषण संपावं यासाठी हात पसरुन प्रार्थनाही केली. गंगा नदी फक्त हिंदूसाठीच श्रद्धास्थान नाही तर मुस्लिमांच्या मनातही गंगेबद्दल श्रद्धा आहे. अलाहाबादमध्ये पिण्यासाठी गंगेचं पाणीच वापरलं जातं. माघ यात्रेवेळी गंगेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होतं. यावर तोडगा काढत स्थानिक मुस्लिमांनी गंगेची स्वच्छता हाती घेतली आहे. गंगेच्या त्रिवेणी संगमासोबतच वेगवेगळ्या घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गंगेची यापूर्वी परदेशी पाहुण्यांनीही सफाई केली होती. आता स्थानिक मुस्लिमांनी स्वच्छता करुन वेगळाच पायंडा पाडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh Yadav Facebook : मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget