एक्स्प्लोर

अँजिओप्लास्टीतील स्टेंटच्या किमतीत तब्बल 85 टक्क्यांनी कपात

मुंबई : हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमतीत जवळपास 85 टक्क्यांनी कपात करण्यात येत आहे. राष्ट्रीय फार्मास्युटिकल दर प्राधिकरणाने कमाल किमती निश्चित केल्या आहेत. बायोरिसॉर्बेबल स्टेंट्सची किंमत 30 हजार रुपये, तर बेअर मेटल स्टेंट्सची किंमत 7 हजार 500 रुपयांपर्यंत आकारण्याचं ठरवण्यात आलं आहे. 14 फेब्रुवारीपासून स्टेंट्सचे नवीन दर निश्चित केले जातील. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना सामोरं जाणाऱ्या लाखो हृदयविकाराच्या रुग्णांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये भारतात अंदाजे 6 लाख स्टेंट्सचा वापर अँजिओप्लास्टीमध्ये झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ड्रग एल्युटिंग स्टेंटची किंमत सध्या 24 हजार ते दीड लाख रुपयांच्या घरात आहे. तर बायोरिसॉर्बेबल स्टेंटसाठी 1.7 लाख ते दोन लाख रुपयांच्या घरात किंमत आकारली जाते. भारतात वापरल्या जाणाऱ्या 95 टक्के स्टेंट्स या ड्रग एल्युटिंग प्रकारच्या असतात. स्टेंटमध्ये नफेखोरी कशी होते? स्थानिक कंपन्यांना स्टेंट बनवण्यासाठी अंदाजे आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मॅन्युफॅक्चररचं मार्जिन अत्यंत कमी असून वितरकांना 13 टक्क्यांपासून दोनशे टक्क्यांपर्यंत नफा होतो. रुग्णालयांकडून किमतीत 11 ते 654 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाते. कारखानदारापासून रुग्णापर्यंत प्रत्यक्ष स्टेंट पोहचेपर्यंत किमतीत दसपट वाढ होते.

हृदयावरील शस्त्रक्रियेतील स्टेंटवर 270 ते 1000 टक्के नफा

स्थानिक मॅन्युफॅक्चररना स्टेंटसाठी आठ हजार रुपये खर्च येतो, तर परदेशातून आयात केलेल्या स्टेंटसाठी 5 हजार रुपये खर्च येतो. रुग्णालयांकडून स्टेंटवर सर्वाधिक म्हणजे 650 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळवलं जातं. एकूण नफा 270 टक्क्यांपासून एक हजार टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे स्टेंट्सच्या दरनिश्चितीला रुग्णालयांकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळाला. रुग्णालयांकडूनच मोठ्या प्रमाणात नफेखोरी होत असली तरी सगळीच हॉस्पिटल्स इतकी मोठी रक्कम आकारत नाहीत. त्यामुळेच नफ्याची मर्यादा 11 टक्क्यांपासून 654 टक्क्यांपर्यंत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

दुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यूSuresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Embed widget