एक्स्प्लोर

कॅशलेस पेट्रोल भरा अन् सूट मिळवा; डिजिटल पेमेंटला आजपासून सुरूवात

मुंबई: आजपासून पेट्रोल-डिझेलचं डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे. डेबिट/क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेट, प्रीपेड लॉयल्टी कार्डच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचे व्यवहार दिल्यास ही सूट मिळणार आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. डिजिटल व्यवहार केल्यास डिस्काउंटचे पैसे पुढील तीन दिवसात ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहेत. credit-card-2012-02-21 कॅशलेस इंडियासाठी अर्थमंत्र्यांकडून 11 महत्त्वाच्या घोषणा : 1) पेट्रोल-डिझेलचं बिल ऑनलाईन भरल्यास (एटीएम/डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी) 0.75 टक्क्यांची सूट मिळणार 2) 10 हजार लोकसंख्या असलेल्या 1 लाख गावांना ऑनलाईन व्यवहारांसाठी प्रत्येक 2 स्वाईप मशिन्स मोफत दिल्या जाणार 3) नाबार्डच्या माध्यमातून 4.32 कोटी शेतकऱ्यांना रुपे कार्ड देणार. सगळे व्यवहार कार्डवरुन करण्याची मुभा असेल. 4) उपनगरी रेल्वेचे मासिक पास आणि सिझनल तिकिटाची डिजिटल खरेदी केल्यास 0.5 टक्के सूट मिळेल. मुंबईतून 1 जानेवारीपासून सुरुवात होईल. 5) सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचं तिकीट ऑनलाईन बुक केल्यास 5 टक्के सूट, तसेच 10 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. कॅश पेमेंट करणाऱ्यांना विम्याची सुविधा मिळणार नाही. 6) रेल्वे कॅटरिंग, अकोमोडेशन आणि रिटायरिंग रुम यांसारख्या सुविधांसाठी डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के सूट मिळेल. 7) सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या पोर्टलवरुन जनरल इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 10 टक्के, तर लाईफ इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 8 टक्के सूट मिळेल. नव्याने विमा काढणाऱ्यांसाठीच सूट मिळणार आहे. 8) क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरुन 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर सर्व्हिस चार्ज लागणार नाही. 9) राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवर जर डिजिटल पेमेंट केलं, तर 10 टक्क्यांची सवलत मिळेल. 10) सरकारी कार्यालयातील कर किंवा अन्य रक्कम भरताना कोणत्याही प्रकरणाचा ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही. 11) डिजिटल पेमेंटचा कोणताही अतिरिक्त भार ग्राहकांवर पडू न देणार नाही. शिवाय, व्यवहारासाठी डिजिटल साधनं वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना महिन्याला 100 रुपयांहून अधिकची रक्कम मोजावी लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Narendra Modi Ganesh Chaturthi 2026: विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Manoj Jarange Patil and Devendra Fadnavis: मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
Embed widget