एक्स्प्लोर

दुबईत व्हिसाविना दोन दिवस राहता येणार

दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेत भारतीय पर्यटकांना लक्षात घेत संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेत संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) मोठा निर्णय घेतला आहे. युएई सरकारच्या नव्या निर्णयानुसार भारतीय पर्यटकांना दोन दिवसांचा मोफत ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे. यूएई सरकारच्या नव्या निर्णयामुळे दुबई किंवा अबुधाबीवरून प्रवाशांना जगभरात कोठेही जायचे असल्यास त्यांना 48 तास दुबईमध्ये राहण्यासाठी काहीही खर्च येणार नाही. याशिवाय पर्यटकांना जर दोन दिवसांहून अधिक काळ येथे राहायचे असल्यास 50 दिरहॅम अर्थात 1000 रुपयांचे शुल्क देऊन 96 तास म्हणजेच चार दिवस राहता येणार आहे. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यूएई सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही सूचना अद्याप यूएई सरकारकडून जारी करण्यात आलेली नाही. दुबईतील विमानतळांवर उभारलेल्या 'पासपोर्ट कंट्रोल हॉल'मध्ये यूएईचा ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे. दुबई आणि अबुधाबीमध्ये 2017 मध्ये जवळपास 3.70 लाख भारतीय पर्यटकांनी भेट दिली आणि आता ही संख्या वाढतच जात आहे. यूएईशिवाय इस्राइल, जपान, ओमान आदी देशांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार

Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता

Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक

नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम

कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले

HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका

शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका

Embed widget