एक्स्प्लोर

कुठं फुकट मिळते, तर कुठं विकण्यावर बंदी, जाणून घ्या कंडोमबाबतचे जगभरातील नियम 

Condom : कंडोमबाबत जनजागृती केली जात असतानाच काही देशांमध्ये कंडोमवर बंदी आहे. काही वर्षांपूर्वी स्वाझीलँडमध्ये कंडोमच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

मुंबई : कंडोमच्या (Condoms) वापराबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. भारतासोबतच अनेक देशांमध्ये देखील कंडोमच्या वापराबाबत जगजागृती करण्यासाठी अनेक नव-नवीन उपक्रम राबवले जातात.  कंडोमचा वापर वाढण्यासाठी आता फ्रान्समध्ये तर सरकारने त्याचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतलाय. फ्रान्स सरकारच्या या निर्णयानंतर तेथील तरुणांना मोफत कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु, एकीकडे कंडोम वापराबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतनाना काही देशांमध्ये मात्र कंडोमच्या विक्रीवर बंदी आहेत. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कंडोम वापरासंबंधी अनेक नियम आहेत. काही देशांमध्ये तर याबाबत आश्चर्यकारक नियमावली आहे. 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 18 ते 25 वयोगटातील तरूणांना मोफत कंडोम वाटपाची घोषणा केलीय. नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गर्भनिरोधनासाठी ही छोटीशी क्रांती असल्याचं मॅको यांचं मत आहे. ज्यांना कंडोम हवे आहे ते मेडीकलमध्ये जाऊन मोफत कंडोम मिळवू शकतील. या पूर्वी देखील फ्रान्समध्ये सरकारकडून कंडोम खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे लोकांना परत मिळत असत. याबरोबरच या वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्स सरकारने 26 वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले होते. 

'या' देशात आहे कंडोमवर बंदी 

कंडोमबाबत जनजागृती केली जात असतानाच काही देशांमध्ये कंडोमवर बंदी आहे. काही वर्षांपूर्वी स्वाझीलँडमध्ये कंडोमच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तेथील काही लोकांना असे वाटत होते की,  कंडोम वापरल्याने माणूस आपल्या स्पर्मचा गैरवापर करतो किंवा ते वाया घालवतो. त्यांच्या मते कंडोम वापरणे हे देवाच्या नियमानुसार चुकीचे आहे. त्यामुळे त्यावर बंदी घातली पाहिजे. याशिवाय अनेक देशांमध्ये कंडोमच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. 

जोडीदाराची संमती आवश्यक 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एका नियमानुसार जोडीदाराच्या संमतीशिवाय शारीरिक संबंधादरम्यान कंडोम काढणे गुन्हा आहे. जर कोणी याचे पालन केले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत शारीरिक हानीबाबत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

याशिवाय अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे कंडोम फक्त मेडीकलमधून किंवा डॉक्टरांकडूनच विकत घेता येते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महिलांजवळ कंडोम आढळून आल्यास त्यांना वेश्याव्यवसायाचा आरोप लावून कारवाई केली जाते.  

महत्वाच्या बातम्या

Pune Crime : बापलेकाचं अश्लील कृत्य, महिलेला कंडोमचं पाकिट दाखवलं अन् म्हणाले...; दोघांवर गुन्हा दाखल 

महत्त्वाच्या बातम्या

E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Embed widget