एक्स्प्लोर

राजदचे माजी खासदार शहाबुद्दीन यांचा कोरोनामुळे मृत्यू, तिहार जेल प्रशासनाकडून दुजोरा

राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहाबुद्दीन यांनी दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शहाबुद्दीन तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बिहारच्या सिवान लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्त्व केलं होतं. शहाबुद्दीन यांनी दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शहाबुद्दीन तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होते. याचवेळी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जेलच्या डीजींकडून वृत्ताला दुजोरा
सकाळपासूनच मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या मृत्यूचं वृत्त पसरलं होतं.परंत हे खरं आहे की अफवा याबाबत संशय होता. परंतु तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांनी राजदचे माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. कोरोनाची लागण झालेल्या मोहम्मद शहाबुद्दीन यांना 20 एप्रिल रोजी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाकडून शहाबुद्दीन यांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

तेजस्वी यादव यांच्याकडून दु:ख व्यक्त
शहाबुद्दीन यांच्या निधनावर बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त वेदनादायीध आहे. ईश्वर त्यांना स्वर्गात जागा देवो ही इच्छा. कुटुंब आणि शुभचिंतकांचं सांत्वन. त्यांचं निधन ही पक्षाची अपरिमित हानी आहे. दु:खाच्या या प्रसंगी राजद त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे."

महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
Embed widget