एक्स्प्लोर
Advertisement
मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांची आत्महत्या
मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी शिमला येथे राहत्या घरी आत्महत्या केली. कुमार हे डीजीपी आणि सीबीआयचे प्रमुखही राहिले आहेत
शिमला : माजी राज्यपाल अश्वनी कुमार यांनी शिमला येथील घरात आत्महत्या केली आहे. कुमार हे डीजीपी आणि सीबीआयचे प्रमुखही राहिले आहेत. शिमलाचे एसपी मोहित चावला म्हणाले की, मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी त्यांच्या घरी आत्महत्या केली.
अश्विनी कुमार हिमाचल प्रदेशचे डीजीपी म्हणून ऑगस्ट 2006 ते जुलै 2008 पर्यंत काम करत होते. यानंतर त्यांची सीबीआय चीफ म्हणून नेमणूक झाली. अश्विनी कुमार या पदावर 2 ऑगस्ट 2008 ते 30 नोव्हेंबर 2010 या काळापर्यंत होते. यानंतर त्यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. अश्विनी कुमार यांनी जुलै 2013 ते डिसेंबर 2013 या काळात हे पद सांभाळले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement