एक्स्प्लोर

आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचे निधन

आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचे आज सायंकाळी 5.34 वाजता निधन झालं आहे.

गुवाहाटी : आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन. गोगोई यांना 2 नोव्हेंबरला गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये (जीएमसीएच) दाखल करण्यात आले होते. शनिवारी प्रकृती खालावल्याने गोगोई याना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तरुण गोगोई यांना 2 ऑगस्टला कोरोना विषाणूची लागण झाली होती. दुसर्‍याच दिवशी त्यांना जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर, 25 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यांच्यावर पोस्ट कोविड उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालावली. आज सायंकाळी 5.34 मिनीटांनी गोगोई यांनी अखेरचा श्वास घेतला.

तरुण गोगोई लोकप्रिय नेते होते : पंतप्रधान मोदी तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कुटुंबीय व समर्थकांबद्दल सांत्वन व्यक्त केले आहे. "श्री. तरुण गोगोई हे एक लोकप्रिय नेते आणि ज्येष्ठ प्रशासक होते, ज्यांचा आसाम आणि केंद्रात अनेक वर्षांचा राजकीय अनुभव होता. या दु:खाच्या घटनेत त्यांचे कुटुंब आणि समर्थकांबद्दल माझे सांत्वन आहे. ओम शांती." " तरुण गोगोई खरे कांग्रेसी होते : राहुल गांधी तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटले आहे, की "तरुण गोगोई खरे काँग्रेस नेते होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आसाममधील सर्व लोकांना आणि समुदायाला एकत्र आणण्यात घालवले. माझ्या दृष्टीने तो एक महान नेता आणि बुद्धिमान शिक्षक होते. मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो. मला त्यांची आठवण येईल माझे प्रेम आणि सहानुभूती गौरव त्याच्या कुटुंबीयांबद्दल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Abhijeet Dipke: 'आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही तर...'; अभिजीत दिपकेंचा आंदोलकांना महत्त्वाचा मेसेज, नेमकं काय म्हणाले?
'आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही तर...'; अभिजीत दिपकेंचा आंदोलकांना महत्त्वाचा मेसेज, नेमकं काय म्हणाले?
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Embed widget