एक्स्प्लोर
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मृतावस्थेत आढळले
इटानगर : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल आज राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. ते 47 वर्षांचे होते.
कलिखो पूल हे फेब्रुवारी ते जुलै 2016 या काळात अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. नुकतंच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं होतं.
काही वृत्तानुसार, कलिखो पूल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या शक्यतेला दुजोरा दिलेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement