एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीर: पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मीरातील पुलवामामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. या ठिकाणी दोन-तीन दहशतवादी घरात लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण परिसराला सध्या सुरक्षा जवानांनी वेढा दिला असून  सध्या दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील पुलवामातील त्राल परिसरात तीन ते चार दहशतवादी लपले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असताना तेथील स्थानिकांनी लष्कारवर दगडफेकही केली होती. तर काही दिवसांपूर्वी हंदवाडामधल्या चकमकीवेळी सैन्य दलाचे चार जवान शहीद झाले होते. यावेळी दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी काही स्थानिकांनी सैन्य दलावर दगडफेक केली होती. अन् त्याचा आडपडदा घेऊनच दहशतवाद्यांनी सैन्य दलाला लक्ष्य केलं होतं. दुसरीकडे काल उत्तरप्रदेशमधील ठाकूरगंजमध्ये एका संशयित दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. ठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव सैफुल्लाह असून तो आयसिसशी संबंधित असल्याची माहिती एसटीएसनं दिली आहे. संबंधित बातम्या:

भारतात पहिल्यांदा आयसिस दहशतवाद्याला कंठस्नान

 

भोपाळ-उज्जैन ट्रेनवर दहशतवादी हल्ला, 7 जण जखमी

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, एक पोलीस शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court :इंटरनेट पूर्ववत करा,मेट्रो- रेल्वे संदर्भात 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
इंटरनेट पूर्ववत करा, 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, यूट्यूबर ध्रुव राठीचं काय झालं?
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, ध्रुव राठीचं काय झालं?
Abhijeet Dipke : दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget