एक्स्प्लोर

पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

पीएमओने आगीच्या वृत्तासंदर्भात माहिती दिली आहे. आग पंतप्रधानांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयाजवळ लागली नाही. तर लोक कल्याण मार्ग कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागात लागली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवसस्थानाजवळ आग लागल्याची माहिती मिळत असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथील नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ असलेल्या लोक कल्याण मार्ग कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागात संध्याकाळी 7 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या वृत्ताबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालय (PMO) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, 9 लोक कल्याण मार्गावर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आग पंतप्रधानांचं निवासस्थान किंवा कार्यालयाजवळ लागली नाही. आग लोक कल्याण मार्ग कॉम्पलेक्स एसपीजी रिसेप्शन भागात लागली आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आग लागल्याची सूचना 7 वाजून 25 मिनिटांनी मिळाली होती. त्यानंतर त्वरित घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमनचे ९ बंब दाखल झाले आहेत. तर ४ अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग गंभीर स्वरुपाची नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व महत्वाची काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर '7 लोककल्याण मार्ग' येथील रस्ता बंद करण्यात आला होता. आगीचे स्वरूप मोठे नसून अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तसेच ही आग पंतप्रधानांच्या निवास्थानी किंवा कार्यालयात आग लागली नसल्याचे पीएमओ कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
Embed widget