एक्स्प्लोर

अटक टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल नेत्याला वाचवणं डॉक्टरांना अंगलट

नवी दिल्ली : तुरुंगवास टाळण्यासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल होणाऱ्या राजकीय नेत्यांना मदत करणं डॉक्टरांना चांगलंच अंगलट येणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं एका प्रकरणात दोन डॉक्टरांना दोषी ठरवत, प्रत्येकी 70 लाखांचा दंड ठोठावला आहे. हरियाणातील माजी आमदार बलबीर उर्फ बाली पहलवान याच्याविरोधात एका व्यापाऱ्याचे अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्याखाली न्यायलयीन सुनावणी सुरु होती. यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने अत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. पण अटक टाळण्यासाठी बाली एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. तसेच आत्मसमर्पण न केल्याने कनिष्ठ न्यायालयाने पाच वेळा अटक वॉरंट काढलं. पण डॉक्टरांच्या हस्तक्षेपामुळे त्यावर कारवाईच झाली नाही. यानंतर 2015 मध्ये व्यापाऱ्याच्या कुटुंबियांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर डॉक्टरांना बालीला 1 मे 2015 मध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या प्रकरणी सीबीआयने आपल्या अहवालात खासगी रुग्णालयातील डॉक्टर मुनीश प्रभाकर आणि एस सचदेव यांनी बालीला मदत केल्याचं सांगितलं. या अहवालाच्या आधारेच सुप्रीम कोर्टाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयच्या आदेशाचा आवमान केल्याचा ठपका  दोन्ही डॉक्टरांवर ठेवला. तर आज न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 70 लाख भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला होता. त्यांना बॉम्बे हॉस्पीटलचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी मदत केल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. यानंतर पदाचा गैरवापर करुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी, आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली होती. संबंधित बातम्या भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट, तात्याराव लहाने दोषी डॉ. तात्याराव लहाने यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Embed widget