एक्स्प्लोर

अपहरण करुन जवानाची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक सुरु आहे. भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  पोलीस कर्मचारी सलीम शाहची हत्या करणारे दहशतवादी यामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी सलीम यांची हत्या करण्यात आली होती.

दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने जारी केलेल्या एका व्हिडीओमुळे भारतीय सैन्याने ही चकमक सुरू केली. या व्हिडीओत दहशतवादी शहीद समील शाह यांची चौकशी करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील आवाजाचा आधार घेत पोलिसांनी कुलगाममध्ये एका परिसराला घेरावा घातला आणि ऑपरेशन सुरू केलं. सलीम शाहचा हत्येपूर्वी शारीरिक छळ केल्याचंही समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल समील शाह यांचं दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मुतालहामा परिसरातील त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. शाह काही दिवसांच्या सुट्टीवर होते. शाह यांना काही दिवसांपूर्वीच बढती मिळाली असल्याने ते ट्रेनिंगसाठी कठुआ येथे गेले होते. शुक्रवारी आपल्या घरी परतले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं.

दहशतवाद्यांकडून औरंगजेब यांची हत्या रमजान ईदच्या एक दिवस आधी 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगाजेब यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतत असताना दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं होतं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार

व्हिडीओ

Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
Ketan Agrawal Pune Lohagad Case : 'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर वाळू उत्खनन प्रकरणात कारवाई
मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर कारवाई, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Sanjay Raut and Tukaram Mundhe: Sanjay Raut and Tukaram Mundhe: संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप, म्हणाले, तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आहात, पण...
संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप, म्हणाले, तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आहात, पण...
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Manoj Joshi on Maharashtra Connection: 'आमच्या 9 पिढ्या...' मनोज जोशी मुळचे गुजराती, मग महाराष्ट्रात कसं आलं त्यांचं कुटुंब? म्हणाले, 'महाराजांनी गुजरातमधील एक बीज...'
'आमच्या 9 पिढ्या...' मनोज जोशी मुळचे गुजराती, मग महाराष्ट्रात कसं आलं त्यांचं कुटुंब? म्हणाले, 'महाराजांनी गुजरातमधील एक बीज...'
Embed widget