एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत एक जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

चकमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये रात्री उशिरा दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तर चकमकीदरम्यान जखमी झालेला एक जवानही शहीद झाला आहे. सुरक्षायंत्रणांकडून परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.

पुलवामाच्या दलीपुरा परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षयंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराने संयुक्तरित्या याठिकाणी शोधमोहीम सुरु केली. शोधमोहीम सुरु असाताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी जोरदार सुरु झालेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षायंत्रणांना यश आलं.

चकमकीदरम्यान एक जवान आणि एक नागरिक जखमी झाले होते. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान जखमी जवानाने अखेरचा श्वास घेतला. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये 12 मे रोजी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले होते. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्याआधी 10 मे रोजी सुरक्षा यंत्रणांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 02 जानेवारी 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 02 जानेवारी 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
Embed widget