एक्स्प्लोर

5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचं काऊंटडाउन सुरु

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 11 मार्चला लागणार आहे. गोवा, पंजाब आणि उत्तरखंडमध्ये एकाच टप्प्यात, तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक 7 टप्प्यात मतदान पार पडलं. कोणत्या राज्यात मतदान कधी? गोवा विधानसभा निवडणूक (40) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल पंजाब विधानसभा निवडणूक (117) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल उत्तराखंड विधानसभा निवडणूक (71): 15 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल मणिपूर विधानसभा निवडणूक (60) : 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक (403) : 11, 15, 19, 23, 27 फेब्रुवारी, 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल पाच राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाण कधी संपणार? उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 27 मे, पंजाब, मणिपुर, गोवा विधानसभेचा 18 मार्च आणि उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाल 26 मार्च रोजी पूर्ण होत आहे. पाच राज्यांमध्ये किती विधानसभेच्या जागा? उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा आहेत. पंजाब विधानसभेत 117 जागा, गोवा विधानसभेत 40 जागा, उत्तराखंड विधानसभेत 70 जागा आणि मणिपूर विधानसभेत 60 जागा आहेत. एक्झिट पोलमध्येही मोदी लाट विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये देशात अजूनही मोदी लाट कायम आहे. चार राज्यात भाजपला मोठं यश मिळणार असल्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. पाच राज्यांपैरी चार राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. जर पाच चॅनलच्या आकड्यांची सरासरी पाहिली तर उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज आहे. तर एक्झिट पोलनुसार, गोव्यातही भाजप सरकार स्थापन करु शकतं. याशिवाय पंजाबमध्ये भाजप आघाडी आणि काँग्रेससमोर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं तगडं आव्हान असणार आहे. एबीपी माझावर सुपरफास्ट निकाल या सर्व निकालांचं अचूक आणि सर्वात जलद कव्हरेज तुम्ही उद्या दिवसभर एबीपी माझावर पाहू शकता. तसंच नेटीझन्सना तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha, ट्विटर  https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून निकाल पाहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget