एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ईद एक दिवसाने लांबली, गुरुवारी साजरी होणार
![ईद एक दिवसाने लांबली, गुरुवारी साजरी होणार Eid Ul Fitra To Be Celebrated On Thursday 7th July ईद एक दिवसाने लांबली, गुरुवारी साजरी होणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/05204157/Jama-Masjid-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुस्लिम बांधवांचा सण ईद-उल-फित्र बुधवार 6 जुलै ऐवजी 7 तारखेला साजरा होणार आहे. आज चंद्र न दिसल्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी ही घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, भोपाळमध्येही याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार ऐवजी गुरुवारी 7 तारखेला ईद साजरी करण्यात येईल.
दिल्लीत केंद्रीय कर्मचाऱ्यांची ईद-उल-फित्रची सुट्टीही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. तर संबंधित राज्य सरकारांच्या निर्णयानुसार त्या-त्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सुट्टी ठरवावी अशी मुभा देण्यात आली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion