एक्स्प्लोर

तिसऱ्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकास दरात वाढ

2014-15 मध्ये 7.4 टक्के, 2015-16 मध्ये 8.2 टक्के आणि 2016-17 मध्ये 7.1 टक्के विकास दर नोंदवला गेला आहे. त्यामुळे 2017-18 या वर्षात 6.6 टक्के विकास दर राहिल्यास तो सर्वात कमी म्हणून नोंदवला जाईल.

नवी दिल्ली : चीनला मागे टाकत भारत पुन्हा एकदा जगात सर्वाधिक वेगात विकास करणारा देश ठरला आहे. सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार, 2017-18 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) भारताचा विकास दर 7.2 टक्के होता, तर चीनचा विकास दर 6.8 टक्के इतका होता. 2017-18 या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास पहिल्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्के होता, तर दुसऱ्या तिमाहीत विकास दर 6.5 टक्के होता. 2017-18 या संपूर्ण आर्थिक वर्षाचा विकास दर 6.6 टक्के राहण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा सर्वात कमी विकास दर असेल. 2014-15 मध्ये 7.4 टक्के, 2015-16 मध्ये 8.2 टक्के आणि 2016-17 मध्ये 7.1 टक्के विकास दर नोंदवला गेला आहे. त्यामुळे 2017-18 या वर्षात 6.6 टक्के विकास दर राहिल्यास तो सर्वात कमी म्हणून नोंदवला जाईल. विकास दरांच्या अंकांमध्ये सुधारणा होण्यास उत्पादन क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास दर 8.1 टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षातही उत्पादन क्षेत्राचा एवढाच विकास दर होता. मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा विकास दर काही अंकांनी कमी झाला होता. म्हणजेच, जीएसटीचा उत्पादन क्षेत्रातील नकारात्मक प्रभाव कमी होताना दिसतो आहे. उत्पादन क्षेत्रातील विकास दर वाढण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे, रोजगाराच्या संधी वाढतील. सरकारी अधिकाऱ्यांच्या मतानुसार, आर्थिक विकास दरातील वाढ म्हणजे नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयातून अर्थव्यवस्था उभारी घेत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, व्यावसायिकांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर माहिती
LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, व्यावसायिकांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर माहिती
सुरक्षा ते उत्पन्नाचा मजबूत स्त्रोत, LIC च्या पाच सर्वोत्तम योजना कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सुरक्षा ते उत्पन्नाचा मजबूत स्त्रोत, LIC च्या पाच सर्वोत्तम योजना कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??

व्हिडीओ

Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर आरोप
पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, पोलीस अधीक्षकांसोबत घरगड्याशी बोलल्यासारखं बोलतात : जयकुमार गोरे
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांचं प्रदेशाध्यक्ष पद राहणार की जाणार? देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
KKR ला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर, दुसरीकडे पथिराना श्रीलंका बोर्डामुळं अडकला
कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर

Embed widget