एक्स्प्लोर

ड्रायव्हिंग लायसन्स डिजीटल रुपात तपासा, केंद्राचे आदेश

डिजीटल लायसन्ससाठी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : वाहनधारक आणि वाहन चालकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यापुढे तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स खिशात बाळगण्याची गरज पडणार नाही. डिजीटल लायसन्ससाठी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी असेल. तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना दिला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाणार नाही. डिजीलॉकर किंवा एम-परिवहन अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. वाहतूक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपूर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sharad Pawar On Delimitation Bill 2026: बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल, शरद पवारांची राष्ट्रवादी Delimitation बिलाला पाठिंबा देणार?, बैठकीत Inside Story
बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल, शरद पवारांची राष्ट्रवादी Delimitation बिलाला पाठिंबा देणार?, बैठकीतील Inside Story
Maharashtra Live News Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मतदारसंघ फेररचना विधेयकावर चर्चा
Maharashtra Live News Updates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मतदारसंघ फेररचना विधेयकावर चर्चा
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Embed widget