एक्स्प्लोर

डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई : प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. 25 जानेवारी 2017 पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु असतील. डॉ. भटकर प्रभारी कुलगुरु पंकज मोहन यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. प्रभारी कुलगुरु पंकज मोहन आणि विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी डॉ. भटकरांचं अभिनंदन करत त्यांना तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. डॉ. भटकरांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात नालंदा विद्यापीठ चांगलं काम करेल असा विश्वास विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डॉ भटकर यांनी आयआयटी दिल्लीत आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. विजय भटकरांचा परिचय डॉ. विजय भटकर यांना आयटी लीडर म्हणून ओळखलं जातं. भारताचा पहिलावहिल्या सुपर कॉम्प्यूटरचं डिझाईन भटकरांनी बनवलं आहे. डॉ भटकर C-DAC चे संस्थापक कार्यकारी संचालक राहिले आहेत. त्यांनी C-DAC, ER&DC, IITM-K, I2IT, ETH Research Lab, MKCL आणि India International Multiversity मध्ये भरीव योगदान दिलं आहे. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे डॉ भटकर सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यपदी डॉ. भटकरांनी भरीव योगदान दिलं आहे. डॉ भटकरांचा पद्मश्रीनं गौरव डॉ. विजय भटकर यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच भटकरांना संत ज्ञानेश्वर विश्व शांती पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली

Embed widget